[2023] ९९९+ Marathi Ukhane – छान,सोपे उखाणे वधू आणि वरासाठी | Best Marathi Ukhane

Marathi Ukhane | उखाणे म्हटले के सर्वांची भाजी मेथी असते नाही तर बटाटा, तुम्ही पण तेच तेच ऐकून कंटाळा आला असाल.म्हणूनच तर या लेख मध्ये आम्ही तुम्हाला एकदम सोपे,सरळ,लक्षात राहण्याजोगे उखाणे तयार केले आहेत जे वेगवेगळ्या कार्यक्रमात नक्कीच तुमची आवडीच्या लोकांना आणि नातेवाईकांना ऐकण्यास गोड़ वाटतील. तुम्ही हे उखाणे  लग्नात,सत्यनारायण पूजा ,बारसे,हळदी कुंकू समारंभात सोप्या पद्धीतीने म्हणू शकता.

पारंपारिक मराठी उखाणे हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या काव्यात्मक अभिव्यक्तींचा उपयोग जीवनातील महत्त्वाच्या घटनांमध्ये व्यक्तींना खेळकरपणे संबोधित करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी केला जातो. लग्न समारंभांपासून ते कौटुंबिक मेळाव्यापर्यंत मराठी उखाणे हे मराठी समाजाच्या हृदयात विशेष स्थान आहे. या लेखात, आम्ही मराठी भाषा आणि परंपरांची समृद्धता दर्शवणारे, महिलांसाठीच्या टॉप मराठी उखाण्यांचे वैविध्यपूर्ण संकलन सादर करत आहोत. खालील उखाणे वधू (Marathi Ukhane For Female), वर (Marathi Ukhane For male) दोघासाठी आहेत.

Marathi Ukhane For Female | marathi ukhane for female romantic | Marathi Ukhane For wife

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …..चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,…. .चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी …. रावांच्या जीवनात आहे मला गोडी.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी …. रावांच्या जीवनात आहे मला गोडी.

इंग्रजीत म्हणतात मून,…. चं नाव घेते …. ची सून. 

आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,…रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. 

आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,…. चं नाव घेते कुंकू लावून. 

चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा,…रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.

चांदीचे जोडवे पतीची खूण,…. रावांचे नाव घेते …. ची सून. 

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. 

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी,….. रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी,….. रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार,…..  रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार

आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार,…..  रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 

असंख्य तारे, नभात पहावे निरखून,…… रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.

असंख्य तारे, नभात पहावे निरखून,…… रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर…….रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर…….रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.

आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी…..  रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी.

आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी…..  रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी.

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद,….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद,….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.

बारीक मणी घरभर पसरले,…… साठी माहेर विसरले. 

बारीक मणी घरभर पसरले,…… साठी माहेर विसरले. 

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची….. रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची….. रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. 

सासरची छाया, माहेरची माया,…आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.

जुईची वेणी जाईचा गजरा,….. ,आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी,…रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही,…रावांचे नाव हळूच ओठी येई.

आतून मऊ पण बाहेर काटेरी साल,…दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.

नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा,….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.

जडतो तो जीव, लागते ती आस,…..  रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.

पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,…. च्या साथीने आदर्श संसार करीन. 

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध,…सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !

मोगऱ्याचा सुगंध घेताना, झाले मी धुंद,…..  रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद.

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची,…च नाव घेते, सून मी….ची.

चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र,…..  रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र.

आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज,….. …..  रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. 

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी……मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

लग्नात लागतात हार आणि तुरे,…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. 

लग्नात लागतात हार आणि तुरे,…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. 

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते…..  रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते…..  रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,…रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,…रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

चंदनी पानात मुग्ध कळी हसली,…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. 

चंदनी पानात मुग्ध कळी हसली,…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. 

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. 

परसात अंगण, अंगणात तुळस,…. नाव घ्यायचा मला नाही आळस.

आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,….. याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर. 

बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

आंनदाने भरला दिन हा लग्नाचा,…..  रावांना घास देते गोड जिलेबीचा.

वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान…. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!

अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने…..  रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण,… रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,…… नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका.

संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा,…रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.

Marathi Ukhane male | marathi ukhane for male | marathi ukhane for male romantic

साईंची कृपा आणि आहे सदैव आशीर्वाद,…….. नाव घ्यायला आज करतो सुरुवात.

साईंची कृपा आणि आहे सदैव आशीर्वाद,…….. नाव घ्यायला आज करतो सुरुवात.

 दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,……..  आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.

 दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,……..  आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.

आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम,……..सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम

आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम,……..सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम

साईंची कृपा आणि आहे सदैव आशीर्वाद,…….. नाव घ्यायला आज करतो सुरुवात.

साईंची कृपा आणि आहे सदैव आशीर्वाद,…….. नाव घ्यायला आज करतो सुरुवात.

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा. 

गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद…….. रावांचे नाव घ्यायला आज करतो सुरुवात.

पाच बोटातून होते कलेची निर्मिती,……… वर जडली माझी प्रीती. 

मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,………च नाव घ्यायला मला नाही आळस्..

मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,………च नाव घ्यायला मला नाही आळस्..

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,……… च्या नादाने झालो मी बेभान.

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,……… च्या नादाने झालो मी बेभान.

कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,…… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,…… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास, अन ……… घशात अडकला घास.

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास, अन ……… घशात अडकला घास.

परातीत परात चांदीची परात,……… लेक आणली मी ……… च्या घरात.

परातीत परात चांदीची परात,……… लेक आणली मी ……… च्या घरात.

……… माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,…….. येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल. 

……… माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,…….. येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल. 

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,…. चे नाव घेतो ऐका देऊन कान. 

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,…. चे नाव घेतो ऐका देऊन कान. 

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,माझी …. म्हणते मधुर गाणी. 

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,माझी …. म्हणते मधुर गाणी. 

खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन. 

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली. 

वादळ आलं,पाऊस आला,मग आला पूर…….. हिचं नाव घेतो,भरून तिच्या भांगेत सिंदूर. 

तू पुण्याची मिसळ,मी मुंबईचा वडापाव,लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली. 

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली. 

अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम. 

काट्यात काटा गुलाबाचा काटा,हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता. 

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,…. ला घास भरवतो वरणभात तूपाचा. 

आंबा गोड, ऊस गोड,त्याहीपेक्षा अमृत गोड,…..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड. 

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,…..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. 

हा दिवस आहे आमच्याकरिता खास,…. ला देतो गुलाबजामचा घास

Funny Marathi Ukhane | marathi ukhane for male funny | chavat marathi ukhane for male funny

सध्या उखाण्यांमध्ये विनोदी उखाणे घेण्याची खूपच क्रेझ आहे. हे मजेशीर उखाणे गंभीर वातावरणाला लगेच विनोदी करतात आणि उपस्थितांना हसू येतंच येतं. असेच काही मजेशीर उखाणे (Funny Marathi Ukhane). 

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,…. भाव देत नाही किती केले ट्राय

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,…. भाव देत नाही किती केले ट्राय.

आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,…. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा. 

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका,ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.

मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून,… रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून. 

साखरेचे पोते सुईने उसवले,…. ने मला पावडर लावून फसविले. 

साखरेचे पोते सुईने उसवले,…. ने मला पावडर लावून फसविले. 

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,….रावं बिड्या पितात संडासात बसून.

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,…. राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.

पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक,….. आहेत आमचे फार नाजूक.

भल्या पहाटे करावी देवाची पूजा,….. रावांच्या जीवावर करते मी मजा. 

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,…. रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड. 

साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा,…. राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा. 

साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा,…. राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा. 

हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,मी आहे लंबू आणि …. किती टिंगू. 

केळीचं पान टरटर फाटतं,…. ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.

त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.  

ही पण आहे सुंदर ती पण आहे छान.कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान. 

लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते,तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.

कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.  

काल होती फ्रायडे नाईट,करून आले मी पार्टी,

यांनी दिलं मला लिंबूपाणी,कारण नवरा माझा स्मार्टी.

Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,

याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka

Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,

याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka. 

घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका,

आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.

Shinchan चा कुत्रा आहे shiro,

याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow.

Marathi Ukhane For Marriage | marathi ukhane list |लग्नाचे उखाणे

आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,….. च नाव घेतो, राम कृष्ण हरी.

आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,

….. च नाव घेतो, राम कृष्ण हरी.

शिंपल्यात सापडले माणिक मोती,

…रावांच्या जीवनात झाले मी सारथी.

हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी,

… रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,

….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,

….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

घातली मी वरमाला हसले …. राव गाली,थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली

घातली मी वरमाला हसले …. राव गाली,

थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,

…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,

…. बरोबर संसार करीन सुखाचा.

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,

…. चं नाव घेते देवापुढे.

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी

— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.

गावठी गुलाबाला सुगंध सुवास,…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.

गावठी गुलाबाला सुगंध सुवास,

…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,

…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,

…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,

………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.

नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,

…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट…. नाव घेते बांधून आमच्या लग्नाची गाठ.

मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती

— रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती.

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी

…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,….रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,

—– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,

……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.

सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात

..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात

सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात

.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!

हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,

…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!

शेल्या शेल्याची बांधली गाठ,

…….नाव मला तोंडपाठ.

नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते

….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते

marathi ukhane for female romantic | marathi ukhane for male romantic

लग्नाचा वाढदिवस करू साजरा,…. तुला आणला मोगऱ्याचा गजरा.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,…. सारखा हिरा.

काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,…. च्या साह्याने सुखी झाले जीवन.

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,…. सोबत सुखी आहे सासरी.

पहिल्या पावसात, मातीचा छान आला सुगंध,….. राव माझ्या आयुष्यात आल्याने, भेटला मला आनंद.

फुलासंगे मातीस सुवास लागे,…. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.

दही,साखर, तूप,….. राव मला आवडतात खूप.

मंद आहे वारा संथ चाले होडी,परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी.

शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,…. चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

धरला यांनी हात वाटली मला भीती,हळूच म्हणाले …. राव अशीच असते प्रीती.

एका वर्षात असतात महिने बारा,…. च्या नावात समावलाय आनंद सारा.

यांचं आणि माझं नातं घट्ट आहे,जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू.

तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट.

सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा.. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा…?

मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,….च्या स्पर्शाने उमटले झंकार..!

पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,….रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!

झाली प्रभात..विहंग उडाले गात,…. रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!

Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे

पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी …… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी 

सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट ……यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट

आकाशाच्या अंगणात ब्रम्हा,विष्णू आणि महेश…रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश.

मंथरेमुळे घडले रामायण,….. चे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण

दादरच्या नाट्यगृहात  लागलंय मोरूची मावशी ……चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी 

संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा….रावांचे नाव घेऊन,मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.

चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती ….रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

आजच्या पूजेला फुलांच्या राशी, …..च नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

भिल्लीणीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा …..च्या सोबत आज पहिली सत्यनारायणाची पूजा

दारावर लावले झेंडूचे तोरण …..चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण 

चांदीच्या ताटात ठेवले लाडू…..चे नाव घेते सत्यनारायणापुढे 

घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी ……चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,…. चं नाव घेते बारशाच्या दिवशी.

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण…..नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.

….. सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.

…..माझा हीरो मी त्याची हिरॉईन

Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे

तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,
…. नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.

सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
…. नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी,
…. चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.

तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,
…. चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते,
चातकपक्षाची काया,
….रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
….. चे नाव घेते …. च्या दिवशी.

दत्तदिगंबराला औदुंबराची सावली,
पूजेच्या दिवशी नाव घेते,
……. रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला
….च्या नावाला.

लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,
……….. च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.

नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी
…..च्या जीवनात….ही गृहिणी.

अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो
…..नी माझी जोडी.

७ ला म्हणतात, इंग्रजीमध्ये सेवन,….. रावांसाठी शिकेन, मी सर्व जेवण

नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….कानात कुड्या….हातात पाटल्या..बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली….भांगात कुंकू….हातात तोडे….गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….आणि …. नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!

मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,
…….नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी

Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे

बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,
……. रावांच्या संसारात पडली नवी भर.

दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,
आज …. च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.

मावळला सूर्य उगवला शशी,
…. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.

शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,
…. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
…. चं नाव घेते ….च्या बारशाच्या दिवशी.

मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,

….. रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.

हिरवं लिंबू गारसं,
…. रावांच्या बाळाचं आज बारसं.

बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,
…. च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.

नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,
…. चं नाव घेते बारशाचं कारण.

कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी,
…. चं नाव घेते …. च्या बारशाच्या दिवशी.

दोन शिंपले एक मोती,
दोन वाती एक ज्योती,
दोघांची नावे घ्यायची,
आमच्या जीवनात आला तिसरा साथी.

Conclusion

मराठी उखाणे हे अभिव्यक्तींचा खजिना आहे जे मराठी संस्कृती आणि नातेसंबंधांचे सार सुंदरपणे टिपतात. तुम्ही तुमच्या संवादांमध्ये marathi ukhane for female romantic विनोद, आशीर्वाद किंवा आपुलकीचा स्पर्श जोडण्याचा विचार करत असलात तरी, marathi ukhane for male romantic हे उखाणे तसे करण्याचा सर्जनशील मार्ग देतात. पारंपारिक श्लोकांपासून ते आधुनिक अभिव्यक्तीपर्यंत, मराठी उखाणे मराठी भाषिक समुदायाच्या जीवनातील विशेष क्षण समृद्ध आणि जिवंत करत आहेत.

Leave a Comment